-
वि. ( मूळ आचाराचें जास्त स्तोम माजविणारा त्यावरुन ) वाह्यात ; भलतेंसलतें ; अद्वातद्वा ; अयोग्य ; अनन्वित ( भाषण , बोलणारा ); व्रात्य ; अर्धवट ; बावळट ; मूर्खासारखें वर्तन करणारा . बहिरें ऐके तेरें ( अळवाची भाजी ), आणि अचरट मागें सांभारें . [ सं . आचारवत : किंवा अ = नाहीं + चर्हाट = दावें ? ]
-
Unrestrained, incoherent, wild, foolish--speech or speaker. Pr. बहिरें ऐके तेर आण अ0 मागे सांभारें.
-
See : आचरट
-
वि. अद्वातद्वा , अनन्चित , अयोग्य , भलतेसलते , वाह्यात , व्रात्य .
Site Search
Input language: