Dictionaries | References

नरभक्षक मानवानें, मोक्षाचें हरविलें ठाणें

   
Script: Devanagari

नरभक्षक मानवानें, मोक्षाचें हरविलें ठाणें

   मनुष्य प्राणी हा हिंस्त्र पशूप्रमाणें क्रूर असल्यानें तो मोक्ष गमावून बसला. जो मनुष्य दुसर्‍याला लुबाडतो त्यास कधींहि सद्नति मिळत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP