Dictionaries | References

आगगाडी

   
Script: Devanagari

आगगाडी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयच्याय विशेश वेळार वा खंयच्याय विशेश मनशा खातीर चलोपाची असादारण आगगाडी   Ex. दुर्गा पूजाच्या वेळार मुंबयच्यान कोलकत्ता मेरेन हावडा आगगाडी चलता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسِپیشَل ٹرین
oriସ୍ପେଶାଲ ଟ୍ରେନ୍
urdاسپیشل , اسپیشل ٹرین
   see : रेल्वे

आगगाडी

 ना.  आगीनगाडी , झुकझुकगाडी , रेलगाडी , रेल्वे .

आगगाडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  रुळावरून वाफ, तेल किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी   Ex. भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली
HYPONYMY:
लोकल मालगाडी खेळण्यातली आगगाडी मेट्रो विशेष गाडी
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

आगगाडी

  स्त्री. लोहमार्गावरुन वाफेच्या इंजिनाच्या साहाय्यानें चालणारी गाडी ; हिंदुस्तानांत आगगाडी १८५४ सालीं मुंबई ते ठाणें येथें प्रथम चालू झाली . [ आग + गाडी ] - डीचें यंत्र - न . इंजन ; ( इं . ) लोकोमोटिव्ह .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP