Dictionaries | References

धकणे

   
Script: Devanagari

धकणे     

क्रि.  कसेबसे रेटणे , कसेतरी ढकलणे , निभावणे , विर्वाह होणे .

धकणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  खाणे शक्य असणे   Ex. जेवणानंतरही मला ही मिठाई धकेल.
HYPERNYMY:
खाणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
चालणे
Wordnet:
bdजाजाबाव
kasہٮ۪کُن
malഅകത്തോട്ട് പോവുക
mniꯌꯥꯕ
oriଚଳିବା
See : भागणे, खपणे, चालणे

धकणे     

अ.क्रि.  १ निर्वाह ; निभाव होणे ; निभावून जाणे . महाराजांचा कारभार प्रजेच्या दुर्दैवाने धकला गेला . - विक्षिप्त २ . ३९ . २ ( खा . व . ) ( अन्न , जेवण ) घशाखाली उतरणे ; पोटांत जाणे ; खपणे . तिखटावेगळ भाकर न धके । - विक ७९ . ३ ( व . ) ( आगगाडी , वाहन इ० ) चालू होणे , धक्क्यावरुन हालणे . गाडी आताच धकली . ४ ढकलले , लोटले जाणे . जितके हरिभजनाला चुकाल । तितके यमाजीकडे धकाल । - अफला ६२ . [ सं . दक्ष = वृद्धौ , शीघ्रार्थेच ; सिं . धिकणु = लोटणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP