Dictionaries | References

चालणे

   
Script: Devanagari

चालणे     

क्रि.  गमन करणे , जाणे , रस्त्याने जाणे ;
क्रि.  चालू राहणे , दीर्घकाल अस्तित्वा असणे , लोटणे ( दिवस , आयुष्य , राजवट );
क्रि.  उपयोगात असणे , मान्य असणे , मान्य केले जाणे , पसंत पडणे , स्वीकारणे ( नाणे );
क्रि.  अधिकार असणे , मान असणे , वर्चस्व असणे .

चालणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी पावले टाकणे   Ex. काल मी बसस्थानकापर्यंत चालत गेलो
HYPERNYMY:
जाणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmখোজ কঢ়া
bdथां
gujચાલવું
kanನಡೆ
kasپکُن
kokचलप
malനടക്കുക
nepहिँडनु
oriଚାଲିବା
telవెళ్ళు
urdچلنا , جانا , حرکت کرنا
verb  सुरू असणे   Ex. त्याचा अभ्यास रात्री उशिरापावेतो चालतो
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity)क्रिया (Verb)
Wordnet:
asmচলা
benচলা
gujચાલવું
hinचलना
kanಜಾರಿಯಲ್ಲಿರು
kasچَلُن
kokचलप
malനടന്നുവരിക
mniꯆꯠꯊꯕ
nepचल्नु
oriଚାଲିବା
panਚਲਣਾ
sanप्रवृत्
telనడుచు
urdعمل میںرہنا , جاری رہنا , چلنا
verb  वर्चस्व असणे   Ex. मृत्यूपुढे कुणाचे काय चालेल?
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
benপ্রতিপত্তি থাকা
kasچَلُن
kokवजन आसप
malആധിപത്യം നടത്തുക
mniꯀꯤꯅꯕ
oriକାଟତି ଚଳିବା
panਚਲਣਾ
tamசெல்வாக்கு கொண்டிரு
verb  मान्यता असणे   Ex. हे नाणे कुठे चालते?
verb  शेवटपर्यंत चांगल्या तर्‍हेने टिकून राहणे   Ex. माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले./या कामात माझा टिकाव लागणार नाही.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity)क्रिया (Verb)
SYNONYM:
टिकणे टिकाव लागणे निभाव लागणे
Wordnet:
bdजोर
benটেকে
gujટકવું
kanಬಾಳಿಕೆ ಬರು
malനിലനില്ക്കുക
oriତିଷ୍ଠି ରହିବା
panਟਿਕਣਾ
telమన్ను
urdٹکنا , چلنا , ٹہرنا
verb  हेतुपूर्ततेला उपयोगी पडणारे असणे   Ex. चूल पेटवायला ओली लाकडे कशी चालतील?
SYNONYM:
धकणे
verb  ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्‍हेच्या गतिमान स्थितीत असणे   Ex. इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल?
SYNONYM:
धावणे
verb  प्रतिसाद मिळाल्यामुळे खेळ होत राहणे   Ex. हे नाटक बरेच चालले.
noun  * चालत असण्याची स्थिती   Ex. काही वेळ चालल्यावर हे यंत्र बंद पडले.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচলা
bdसोलिनाय
kanಚಲನೆ
kasپَکُن , چَلُن
panਚਲਣ
verb  प्रवाहित होणे   Ex. नदीत एक नाव चालली आहे.
HYPERNYMY:
चालणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
gujચાલવું
kasپَکُن , چَلُن
nepचल्नु
panਚੱਲਣਾ
telపోవు
verb  व्यवहारात किंवा वापरात असणे   Ex. माझी दहा वर्ष जुनी कार आजदेखील चालत आहे.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity)क्रिया (Verb)
SYNONYM:
काम करणे वापरात असणे
Wordnet:
asmচলা
bdसोलि
benচলা
gujચાલવું
hinचलना
kanಓಡು
kasچَلان
malഓടുക
nepचल्नु
oriଚାଲିବା
panਚੱਲਣਾ
sanप्रचर्
tamஉபயோகப்படுத்து
telనడుచు
urdچلنا , کام کرنا , استعمال میںآنا
verb  एखाद्या कार्यात पुढे किंवा प्रगतीपथावर असणे   Ex. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालणे आहे.
HYPERNYMY:
गुंतणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmআগবঢ়া
bdसिगांलां
benচলা
kanಮುನ್ನಡೆ
kasبرٛوٚنٛہہ پَکُن
kokचलप
mniꯆꯠꯀꯗꯕ
nepचल्नु
oriଚାଲିବା
tamமுன்னேறிச் செல்
telముందుకునడు
urdچلنا , آگ بڑھنا
verb  काठी इत्यादीचा वापर किंवा प्रहार करणे   Ex. आंदोनलकर्त्यांवर पोलिसांच्या निर्दयीपणे लाठ्या चालल्या./रावतांच्या वस्तीत काठ्या चालल्या.
HYPERNYMY:
घडणे
ONTOLOGY:
निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity)क्रिया (Verb)
Wordnet:
kokतोंडकावप
mniꯆꯩꯒꯤ꯭ꯂꯥꯟ꯭ꯇꯧꯕ
telవెళ్ళడం
urdچلنا
verb  एका विशेष बिंदूपर्यंत किंवा मर्यादेपर्यंत पसरलेला असणे किंवा जाणे   Ex. सतत दोन तासानंतर त्या कामात त्याची बुद्धी चालत नाही.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
काम करणे
Wordnet:
oriଯିବା
panਦੌੜਣਾ
tamவிரிவுபடுத்து
urdدوڑنا , چلنا , جانا
verb  आज्ञा, आदेश, उदाहरण इत्यादींनुसार आचरण करणे किंवा वागणे   Ex. मोठ्यांनी सांगितलेल्या किंवा दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालायला हवे.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
malവേരുപിടിക്കുക
verb  एखाद्या वेळी एखाद्याच्या जीवनात काही घडणे किंवा होणे   Ex. आता तर सर्व काही नीट चालले आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
verb  अनावश्यक, खराब किंवा व्यर्थ वस्तूंचा वापर होणे किंवा कामी येणे   Ex. इतक्या नाण्यांमध्ये हे एक खोटे नाणेदेखील चालेल.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
चालून जाणे
verb  एखाद्या विशिष्ट प्रकारच्या गतीने एखादे कार्य संपन्न करणे   Ex. हे घड्याळ नीट चालत आहे.
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
verb  शरीराच्या एखाद्या अवयवाने आपले कार्य करत राहणे किंवा तो कार्यरत असणे   Ex. तिचा हात पटपट चालतो, घरातील सारी कामे आटपून ती नऊ वाजता कार्यालयातदेखील जाते.
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
See : भागणे, खपणे, सुटणे, धकणे, टिकणे, वाढणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP