Dictionaries | References

जकात

   
Script: Devanagari

जकात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Customs or duties, excise. Esp. understood of Land-customs.

जकात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Customs, duties, excise.

जकात     

ना.  चुंगी , टोल , सायर , सीमा शुल्क .

जकात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  स्थलांतरित व्यापारी जिनसांवरील कर   Ex. शासनाने तेलबियांवरची जकात रद्द केली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনগৰ শুল্ক
bdनोगोर मासुल
benনগরশুল্ক
gujજકાત
hinचुंगी
kasچُنٛگی
kokनगर शुल्क
malചുങ്കം
mniꯀꯥꯡꯒꯠ
nepचुङगी
oriନଗରଶୁଳ୍କ
panਚੂੰਗੀ
sanनगरशुल्कम्
tamசுங்கவரி
telటోల్‍గేట్ పన్ను
urdچنگی , نگر محصول
noun  सरकारी कारभाराबद्दाल वा सरकारने पुरवलेल्या रस्ता, पूल इत्यादी सोयींचा वापर करण्याबद्दल सरकारला द्यायचे पैसे   Ex. जकात दिल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता.
Wordnet:
benউপশুল্ক
gujટોલ
kanಹಾದಿಯ ಸುಂಕ
kasباج , چُنٛگی
oriପଥକର
panਚੁੰਗੀ
telటోల్గేట్ పన్ను
urdچنگی , راہ داری
noun  आयात व निर्यातीवर सरकारने लावलेला कर   Ex. आयातीवर जकात कमी करण्याचा सरकार विचार करत आहे.
HYPONYMY:
आयात शुल्क निर्यात कर
ONTOLOGY:
संज्ञा (Noun)
Wordnet:
gujડ્યૂટી
kanತೆರಿಗೆ
kasڈِوٹی
kokड्यूटी
oriଡିୟୂଟୀ
sanशुल्कम्
urdڈیوٹی
noun  रस्त्याच्या वापरावर लावण्यात येणारा कर   Ex. जकात देऊनच तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टोल चुंगी
Wordnet:
asmপথ শুল্ক
bdलामानि खाजोना
benকর
gujટોલ
hinमार्गकर
kanರಸ್ತೆಸುಂಕ
kokटोल
malറോഡ് ടാക്സ്/ടോള്
mniꯇꯣꯜ꯭ꯇꯦꯀꯁ꯭
nepमार्ग कर
oriପଥକର
sanपथ शुल्कम्
telతోల్‍గేటు
urdمحصول راہ , سڑک ٹیکس , ٹول ٹیکس , محصول راہ داری , گذرانہ

जकात     

 स्त्री. कर ; सायर ; दस्तुरी ; करोडगिरी ; स्थलांतरित ( आयात व निर्गत ) व्यापारी जिनसावरील कर , ( मूळ अर्थ मुसलमानांत प्राप्तीचा कांहीं ठराविक अंश धर्मादाय म्हणून काढून इमामाचे स्वाधीन करावयाचा असा संप्रदाय असे ; त्यावरून धर्मादाय कर , पट्टी ). [ अर . झकात ]
०दार वि.  जकात वसूल करणारा अधिकारी किंवा मक्तेदार . रोमी सरकारच्या कारकीर्दीत जे लोक नाक्यावर बसून जकात वसूल करीत असत ते . हे लोक परकी सरकारची नोकरी करून आपल्याच बंधुजनांपासून अन्यायानें वाजवीपेक्षां अधिक पैसा घेत व अन्य मार्गोनींहि जुलूम करीत , यामुळें यहुही लोक जकातदारांस नीच लेखून त्यांच्याशीं अन्नव्यवहारहि करीत नसत .
०नाकें  न. १ जकात वसूल करण्याची जागा , ठाणें . २ ( ल . ) ज्यावर जातां येतां कपाळ आपटतें असा ठेंगणा दरवाजा . - त्या - वि . १ जकातदार . २ एक पक्षी . हा ज्या पक्ष्याला जिंकतो त्याचें एक पीस उपटतो म्हणून त्यास म्हणतात .

जकात     

जकातीचा धंदा, तेथे पाप वसे सदा
जकात वसूल करण्याच्या कामावर असलेला मनुष्‍य बहुतेक लाच घेतल्‍याशिवाय राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP