Dictionaries | References

विष्णु शंकर परमेश्र्वरानें, ह्रुदयाचें घेतलें ठाणें

   
Script: Devanagari

विष्णु शंकर परमेश्र्वरानें, ह्रुदयाचें घेतलें ठाणें     

मनुष्याच्या देहांत परमेश्वर वास करीत असला म्हणजे मग त्याला विष्णु किंवा शंकर कोणत्याहि नांवानें हांक मारली तरी सारखेंच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP