Dictionaries | References क काथ Script: Devanagari See also: कात , काथकरी , काथगोळी , काथबोळ , काथवडी , काथोडी Meaning Related Words काथ बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun बिफांनि खायसे मोदोम बाहागो जाय रानबाय Ex. काथखौ बांसिनै ननि साजायनाय मुवाफोर बानायनायाव बाहायो HOLO STUFF OBJECT:दंफां फुथुला ठेहा हुंखा होनाय हकी बेल बिफां खादा लाटुम गाहेन क्रिकेटनि गन सागं गाजोल HYPONYMY:चन्दन थखन जोंनाय बन दंफां थुख्रा ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दंफांWordnet:asmকাঠ benকাঠ gujકાઠ hinकाठ kanಕಟ್ಟಿಗೆ kasۂٹ , لٔکٕر kokलांकूड marलाकूड mniꯎꯀꯛ oriକାଠ panਲੱਕੜੀ sanकाष्ठम् tamமரக்கட்டை telకొయ్య urdچوب , لکڑی , کاٹھ काथ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Catechu. काथ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कात मध्ये पहा . पु. देह ; शरीर ( विप्र .) काया . ' तैसें मनें वाचा काये । भलतया दुःख देतु जायें । - ज्ञा . १८ . ६५६ . ' माथ करी बाळाचें नित्य श्रमवूनि काय जेविं हित .' ०मोउद्योग ६११ . ( सं .) पु. कैर वगैरे झाडांच्या लांकडापासुन उकळून काढलेला एक पदार्थ ; हा ( खाण्याच्या ) विड्यांत घालतात . याच्या काळा , पिवळा व खैरसाल अशा तीन जाती आहेत . ( सं . क्वाथ ) ( वाप्र .) एवढ्यानें काय कात होणार ? कमीजास्त उणीव अतिशय थोडा या अर्थानें वापरतात . ( एकदा पदार्थ कमी पडल्यास )०कडी री कातोडी - पु . कात तयार करणारी एक जात व त्यांतील व्यक्ति ; एक गुन्हेगार जात काथोडी . यांच्यात दोन पोट जाती आहेत . १ घोर कातकरी व २ सोन कातकई . मुख्य वस्ती ठाणें व कुलाबा जिल्ह्यांत आहे . यांची भाषा मराठी असुन ते नाकांत बोलतात आणि प्रत्यय गाळतात व खैरात कात काढतात . लांकडें तोडुन कोळसे पाडतात उंदराच्या बिळांतील धान्य काढतात . लांकडें तोडून कोळसें पाडतात . उंदराच्या बिलांतील धान्य काढातात वगैरे - गुन्हेंजात ५४ .०गोळी स्त्री. कातामध्यें धान्य काढतात वगैरे - गुन्हेजात ५४ . गोळी - स्त्री . कातामध्यें सुवासिक द्रव्यें घालून जी लहान गोळी करतात ती . ही विड्यांत घालतात .०चुली स्त्री कात तयार करणार्यावर बसविलेला सरकारी कर .०बोळ पु. खैरकात आणि वोळ याचें मिश्रण ; हें औषध बाळंतिणीचें उपयोगी आहे . याचा रंग काळा असतो . पोरांचें पोर गेलें आणि कातबोळाचें मागणें आलें .' संन्याशास सुळ वांझेस कातबोळा . '( कात + बोळ )०भट्टी स्त्री १ कात तयार करण्याची भट्टी ; चुलाण . २ कातचुली ; त्यावरील कर .०खड कार वडी - पु ( कों .) कातकरे०वाडी स्त्री. कातक . = यांची वस्ती , Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP