Dictionaries | References व विडा Script: Devanagari Meaning Related Words विडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To turn out of an office or an employment. विडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A roll of the leaf of Piper betel with Areca-nut, &c.विडा उचलणें Engage to perform a matter vaunted to be impracticable. विडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी Ex. समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पान पानपट्टीWordnet:benপানের খিলি gujબીડું hinपान kanಬೀಡ kokविडो malവെറ്റിലബീഡ oriଖିଲ sanताम्बूलः tamபீடா telబీడా urdبِیڑا , گِلوری , کھِلّی , پان کابیڑا noun नागवेलीच्या पानावर सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडा इत्यादी पदार्थ घालून वळलेली घडी Ex. समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले. MERO STUFF OBJECT:पान चुना कात SYNONYM:पान पानपट्टीWordnet:sanताम्बूलम् विडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ नागवेलीचीं पानें , सुपारी , कात , चुना , लवंग , वेलदोडे वगैरे घालून केलेली पट्टी ; तांबूल . विडयाचे प्रकार :- कातरविडा ; कापूरविडा ; कुलपीविडा ; गोविंदविडा ; गोंदविडा ; मोडविडा ; मोदकविडा इ० . २ विडयाचें साहित्य . पानसुपारी वगैरे . [ सं . वीटिका ; प्रा . वीठिआ ]०उचलणें ( पूर्वी एखादें बिकट काम करण्याचा प्रसंग आला असतां दरबारांत मध्यें विडा मांडून ज्यास तें काम करावयाची ईर्षा असेल त्यानें तो विडा उचलून घ्यावा अशी पध्दति होती . त्यावरून ) प्रतिज्ञा करणें ; पण लावणें ; कार्याची जबाबदारी घेणें . जो धरून आणील अनुशाल्वाला । तेणें विडा उचलावा । - जै १३ . ९ .०देणें १ निरोप देणें ; पाठवणी करणें ( समारंभ पुरा झाल्यावर विडे वांटावयाची चाल आहे यावरून ). केशवपति रायाचा । विडा घेऊन आज्ञेचा । - ज्ञाप्र १०२९ . २ कामावरून कमी करणें .०पाऊड पु. विडादक्षिणा ; विडा पैसा . विडा पाऊड भीतरां । घेऊनि रिघती गाभारां । - ज्ञा १८ . ४६ . Related Words विडा विडा लागणें विडा उचलणें विडा उचलणे बोंड विडा पांचा पानांचा विडा देणें पैजेचा विडा उचलणें पैजेचा विडा उचलून देणें गुंडीचा विडा बीड़ा उठाना ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳು ശുദ്ധിയുള്ളതാക്കുക संजाबी विडा পানের খিলি બીડું ताम्बूलः బీడా ಬೀಡ വെറ്റിലബീഡ यशाचा विडा उचलणें यशाचा विडा घेणें ଖିଲ विडो பீடா ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडा पान जबाबदारी उचलणे जबाबदारी घेणे विडकुली पांचा पानांचा पट्टी देणें गंगेरीपान फोडीपान गोंदविडा पानपट्टी बत्तिशी रंगविणें तांबोल टिळाविडा कांड्या कातऱ्या अवळचवळ उगाळू ऐडविड बार भरणें दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत पीकदाणी तळी भरणें betel तांबूळ तांबूल गरळा कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक कातरी बादखासा पक्क्या पानाचा हौशी आणि बारीण आली दाराशीं वीटी होड संजाप संजाफ संजाब कवळास उगाळा पट्टी देणें वीटि कुलपी कुल्पी बारा बाबती वीटिका कांतरी कर्पुर गोविंद विटी विडि पिक मोदक बत्तिसी कुल्फी हडप त्रयोदश बत्तिशी कापुर किल्ली विडी बाळंत मोर ५० तळी तेल १३ कळी बार शिर सती बारा भोग माल मुख रंग तोंड ८ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP