Dictionaries | References

बाळंत

   
Script: Devanagari
See also:  बाळंतीण

बाळंत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बाळंतपणाचे अवस्थेंत आशिल्ली बायल   Ex. परिचारिका कश्टुपी बाळंटीक धीर दिता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाळंटीण
Wordnet:
asmপ্রসূতি
benপ্রসবকারিনী
hinप्रसौती
malഗര്ഭിണി
mniꯆꯥꯕꯣꯛꯀꯗꯧꯔꯤꯕꯤ
nepप्रसौती
oriପ୍ରସୂତୀ
panਪ੍ਰਸੂਤੀ ਮਹਿਲਾ
tamகர்ப்பிணிபெண்
urdزچہ , زچہ عورت

बाळंत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāḷanta f A woman just brought to bed. v हो. 2 fig. A term for a person ever cherishing and cockering himself, a Moll coddle. Ex. आली बाळंत डोकें गुंडाळून.

बाळंत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A woman just brought to bed.

बाळंत     

 स्त्री. नुकती प्रसूत झालेली स्त्री . ( क्रि० होणें ).
( व . ) आपली फाजील काळजी घेणारा मनुष्य ; स्वत : चें नेहमीं कोडकौतुक करणारा इसम . आली बाळंत डोकें गुंडाळून . [ सं . बालवती ]
०काढा  पु. बाळंतिणीस वैद्यकांत सांगितलेला द्यावयाचा काढा .
०खोली  स्त्री. बाळंत होण्याची खोली ; ज्या खोलींत बाळंत स्त्री असते ती खोली .
०घर  न. ज्या खोलींत किंवा घरांत स्त्री बाळंत झाली आहे त्याला सोहेर फिटेपर्यंत ( दहा दिवस ) म्हणतात
बाळंतखोली .
०चुडा  पु. बाळंतिणीचा सोहेर फिटल्यानंतर तिला भरावयाच्या बांगड्या .
०निंब  पु. निंबाची एक जात ; कडुनिंब .
०पण  न. प्रसूति .
बाळंतिणीची चाकरी ; सुश्रूषा .
( ल . ) एखादें कार्य होऊन गेल्यावर त्यासंबंधीं पुढें करावयाची व्यवस्था .
०बोळ  पु. काळा बोळ ; हा एका झाडाचा वाळलेला डिंक असून बाळंतिणीला देतात . बाळंतर , बाळंतेर , बायंटेर पुन . ( गो . ) बाळंतपण . बाळंत रोग पु . बाळंतिणीस होणारा क्षयरोग ; सूतिकारोग . याचीं लक्षणें :- ज्वर , अतिसार , ग्लानि , शूळ , अशक्तपणा इ० . हा रोग कष्टसाध्य आहे .
०विडा  पु. बारशाला किंवा त्यानंतर बाळंतिणीस तिच्या इष्टमित्रांनीं , नातेवाईकांनीं द्यावयाचा विडा , ओटी , खण , कुंची , बाळलेणें इ
०शोप, ०शेप  स्त्री . शेपेचा एक प्रकार ; यापासून औषधी तेल निघतें . ही स्निग्ध व गोड असते . पानथरी , जंत व मूळव्याध या रोगांवर वातकफावर उपयोगी आहे . [ सं . शतपुष्पिका ; हिं . सोयासोयेके बीज ] बाळंतीण - स्त्री . नुकतीच प्रसूत झालेली स्त्री . बाळंत बाळंतें बाळांतें बाळवतें - नअव . बाळंतिणीच्या मुलाचीं आणि तिचीं वस्त्रें इ० त्रिभुवनपाळा बाळांत्याचें पांघरवीजे लुगडें वो । - मध्व २३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP