Dictionaries | References

ओठ निपटणें

   
Script: Devanagari

ओठ निपटणें     

स्त्री बाळंत झाल्यावर लहान मुलाच्या ओठावरून मालीस करणें. उद्देश हा की, ओठ सारखा दिसावा, ओठाचा भाग उंच सखल दिसूं नये. ‘दुर्गा-मला वाटते सुइणीनें तिचे ओठ नीट निपटले नसतील.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP