Dictionaries | References ओ ओंठ Script: Devanagari See also: ओठ Meaning Related Words ओंठ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : होंठ ओंठ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाका लागून दांत धांपून उरतात तो तोंडाचे भायले वटेन वयर आनी सकयल आशिल्लो कुडीचो वांटो Ex. मरणा वेळार शामाच्या ओंठांचेर पुताचेंच नांव आशिल्लें HOLO COMPONENT OBJECT:तोंड चेरो HYPONYMY:सकयलो ओंठ ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmওঁঠ bdगुस्थि benঠোঁট gujહોઠ hinहोंठ kanತುಟಿ kasوٕٹھ malഅധരം marओठ mniꯃꯆꯤꯟ nepओठ oriଓଠ panਬੁੱਲ sanओष्ठः tamஉதடு telపెదవి urdلب , ہونٹ , ओंठ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A lip. ओठतुट्या a Harelipped. ओठाळ a Of blobber or large lips. ओठाळी f A horse's grooming or watering rope. N. B. होट is the preferable form in the Desh. ओंठ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A lip. ओंठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ज्यानें दांतांची कवळी झांकली जांत असा नाकाच्या खालच्या व हनुवटीच्या वरचा मांसल भाग ; अधर . ( सं . ओष्ट ; त्सगिन वुष्ठ ; प्रा . ओठ्ठ ) ( वाप्र .)०करपणें फजिती होणें ; पराभव होणें . ' कुरुगुरुसवें झगडतां त्या सरगुरुचेहि ओठ करपावे । ' - मोविराट ६ . ९० .०चावणें ( अतिशय राग आला असतां मनुष्य स्वतःचा ओठ चावतो ) त्वेष येणें ; मोठा राग येणें . ' त्याउपरि ओंठ चाबुनि शकुनि प्रेषी कराल करवाल । ' - मोशल्य ४ . २९ . ' चावती मराठे ओठ ' - संग्रामतीतें ३३ .०फुटणें थंडीनें ओंठाला चिरा , भेगा पडणें ओठाचा जार न वाळणें - बाल्यावस्थेंत असणें , लहानपण न संपणें ; तरुणपणांत येण्यापूर्वीच्या स्थितीत असणें , लहानपणा वरचाहि जार अजुनी नाहीं तुझ्या वालला । ' - कुशलवाख्यान ४१ . म्ह० १ ओठ पिवळा तर दूध निघणें = लहान वयाच्या माणसानें , शक्तीबाहेर काम केल्यास त्याला हिणविण्यासाठी योजतात . ' ओठं पिळला असता तर खरंच दूध निघालं असतं ' - तोबं २० . २ ओठांतून की पोटांतून -( व .) अंतःअकरणापासून कीं नुसतें वरवर ( बोलणें ). ओठाबाहेर काढणें - बोलून दाखविणें - म्ह० ओंठाबाहेर तें कोठाबाहेर , ओठापर्यंत येणें - ( कोणतीहि गोष्ट ) प्राप्त होण्याची संधि येउन पोचणे . ( टीप - देशावर ओठ याऐवजीं होय हा शब्द विशेष प्रचारांत आहे .) Related Words खायलो ओंठ ओंठ नि टणें ओंठ सकयलो ओंठ आपलेच दांत, आणि आपलेच ओंठ ओठ निचला ओंठ अधर बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला وٕٹھ गुस्थि ओष्ठः ওঁঠ होंठ હોઠ ଓଠ ਬੁੱਲ உதடு పెదవి ತುಟಿ അധരം underlip بٔنِم وٕٹھ अधरोष्ठः गाहाय गुस्थि ঠোঁট তলৰ ওঁঠ নীচের ঠোট ତଳ ଓଠ નીચલો હોઠ ਥੱਲਲਾ ਬੁੱਲ੍ਹ निचला ओष्ठ तल्लो ओठ கீழுதடு క్రింది పెదవి ಕೆಳದುಟಿ കീഴ് ചുണ്ട് lip अणवठ अधरबिंब बी जिवनसत्व अधरोष्ठ विटामिन बी लिपिस्टिक लिपिस्टीक शिळोणी अंबटाविणें अप्सतुर्कफलवारी ओठविणें ओठाविणें दांत ओठ खाणें, चावणें रावखंडा दंतोष्ठ्य अंबटावणें दांतोठ्यें चडफडणी धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं ओष्ठ्य चिपणें अणवट कोरडणें बिंब मिटणें चडफड तड्या तडतडणे बाबर आवाळूं मुंगूस चिबुक अंबणें लब लोट मिटका मुंगा तावणे औ सोंड लेह मुँह फ समुद्ग बा ओ दांत व ३६ जय १२ १४ तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP