|
स.क्रि. चिपणें ; दाबणें ; मिटणें या रूपांत या क्रियापदाचे जुळविणें , एकमेकांजवळ आणणें , एकमेकांशीं जोडणें ; संलग्न होणें इ० अर्थ होतात . उदा ०पाय ( दान टाकतांना ) इष्ट त्या दानाचे फासे जुळविणें . घसा - घसा , आवाज बसणें डोळे - चिपडानें डोळे चिकटणें डोळे चिपणॆं , नाक , हातानें - खुंणावितांना , सूचना करितांना ) डोळे मिटून , मिचकावून , नाकावर बोट ठेवून , हात दाबून खुणावणें . तोंड - ( तापांत ) ओंठ एकमेकांस चिकटणें . [ सं . चप = दाबणें ] चिपणें ( दान टाकतांना ) इष्ट त्या दानाचे फासे जुळविणें . घसा - घसा , आवाज बसणें डोळे - चिपडानें डोळे चिकटणें डोळे चिपणॆं , नाक , हातानें - खुंणावितांना , सूचना करितांना ) डोळे मिटून , मिचकावून , नाकावर बोट ठेवून , हात दाबून खुणावणें . तोंड - ( तापांत ) ओंठ एकमेकांस चिकटणें . [ सं . चप = दाबणें ]
|