Dictionaries | References च चीप Script: Devanagari See also: चिप , चीब Meaning Related Words चीप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cīpa or ba a Dripping wet.cīpa n C A low and spreading tree growing in creeks and salt marshes.cīpa f A slate or slab of stone; a flat mass of stone or of wood gen.: also a chip. 2 A string of flowers. See तुरा. 3 A disorder of the bowels, esp. incidental to children. चीप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A chip. f A slate or slab of stone. Disorder of bowels.a Dripping wet. चीप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. लवकर ; जलद . [ सं . क्षिप्रं - चिप्प - चीप . - भाअ १८३४ . ] स्त्री. १ दगड , लांकूड , सोनें इ० कांचा पातळ , सपाट तुकडा ; पाचर ; कपची ; धलपी . विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कठी । - ज्ञा १८ . १५५६ . २ फुलांची माळ . तुरा पहा . ३ ( विशेषत : लहान मुलांस होणारा ) आतडयांचा एक प्रकारचा विकार . ४ ( चांभारी ) टांचेचा मागचा भाग उजळण्याकरितां , सुधारण्याकरितां लावलेला चामडयाचा तुकडा . [ सं . चिपिट ]वि. गप्प ; स्तब्ध ; चूप .वि. ओला ; चिंब ; निथळता ; थबथबीत ; चबचबीत .क्रि.वि. चूप ; गप्प ; कांहीं न बोलतां ; हूं कां चूं न करतां ; अगदीं स्तब्ध . काय स्तनार्थिशिशुच्या शब्द उचित सांत्वनीं पडे चिप हा । - मोउद्योग १० . ६३ . निळा म्हणे चिप चरणें धरूनियां निग । न पडसी कोडियांत ध्याता हा श्रीरंग । - निगा ९६ . [ म . चिपणें = मिटणें . घ्व . तुल० का . चिप्पु = शिंपला ] न. ( कों . ) खाडींतून , खार्या दलदलींतून वाढणारें , ठेंगणें पण फैलावणारें एक प्रकारचें झाड . तेथेच आज खारवट पाण्यावर पोसणारीं हीं दळभद्रीं इंपळीचीं व चिपीचीं झाडें मातलीं आहेत . - सह्याद्रीच्या पायथ्याशी ९४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP