Dictionaries | References

मुंगा

   
Script: Devanagari

मुंगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   coral.
   ant. 7 A female sport. esp. about Náshik. Women assemble on नागपंचमी and run round in a ring vociferously singing. v घाल.

मुंगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A disease of horses. proud pranks. A large (black or red) ant. coral.

मुंगा

  पु. 
  पु. प्रवाल ; पोंवळें . [ हिं . ]
   घोड्याला होणारा एक रोग .
   घोड्याचा वरचा ओंठ , नाकाचा शेंडा ; घोड्याला आबरुन धरण्यासाठीं त्याचा वरचा ओठ दाबून धरणें , पिरगळणें . ( क्रि० दाबणें ; पिळणें ; घालणें ; धरणें ). मागुती सरसावोनि धांविन्नला हरीनें रगडून मुंगा पिळला । - हर १४ . ६४ .
   मुंगा पिळण्याकरितां घेतलेली दोरी किंवा इतर साधन .
   गर्विष्ठपणाच्या चेष्टा ; रग ; उद्धटपणाची वागणूक ; गर्व ; खुमखुमी . ( क्रि० करणें ; लावणें ; चालवणें ; जिरवणें ; मोडणें ). सहजांत जिरविती सर्व तयाचा मुंगा । - ऐपो ४२४ .
   चेव ; उत्कट इच्छा ; कांहीं एका कामासाठीं असलेली उत्सुकता . ( क्रि० आणणें ).
   मुंगळा ; काळी किंवा तांबडी मोठी मुंगी ; डोंगळा .
   ( नाशिक ) नागपंचमीच्या दिवशीं स्त्रिया फेर धरुन गाणीं गातात तो प्रकार . ( क्रि० घालणें ).
   बैलगाडीच्या मागील बाजूस सामान पडूं नये म्हणून दोन्ही बाखडांना मिळून बांधलेला दोरी विणून केलेला कठडा . [ मुंगी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP