Dictionaries | References

इंगा

   
Script: Devanagari

इंगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   iṅgā m A currier's instrument for smoothing leather. इंगा फिरणें with वर of o. To be humbled and subdued by adversities.

इंगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A currier's instrument for smoothing leather.
इंगा फिरणें   be humbled and subdued by adversities.

इंगा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चामडे ओढून, घोटून, ताणण्याचे आणि मऊ करण्याचे हत्यार   Ex. चांभाराने कातड्यावरून इंगा फिरवला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

इंगा

  पु. ( चांभारी धंदा ) चामडें ओढून घोटून ताणण्याचें व मऊ करण्याचें ( उलथण्यासारखें ) हत्यार .
०दाखविणें   खोड मोडणें ; आपलें सामर्थ्य दाखविणें . तुला दाखवितो कोतवाली इंगा . - नामदेव नाटक ८५ .
०फिरणें   गर्वपरिहार होण्याजोग्या अडचणींत सापडणें ; संकटांमुळें नरम येणें ; जर्जर होणें ; त्यामुळें शुध्दीवर येणें ; डोळें उघडणें . म्ह० इंगा फिरे , मुंगा जिरे .
   नांगरलेल्या जमिनींतील ढेकळे फोडण्याचें लाकूड . [ सं . इंग = फिरणें , हलणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP