Dictionaries | References

सोंड

   
Script: Devanagari

सोंड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जमनी मेरेन लांबता आनी नाक म्हूण उपकाराक पडटा अशें हतयाचें मुखावयलें लांब आंग   Ex. हती आपले सोंडयेंत लांकडांचीं व्हड व्हड खोडां सहज उखलता
HOLO COMPONENT OBJECT:
हती
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmশুঁড়
bdसुन्दाय
benশুঁড়
gujસૂંઢ
hinसूँड़
kanಸೊಂಡಿಲು
kasکَر
malതുമ്പികൈ
marसोंड
mniꯁꯥꯃꯨꯒꯤ꯭ꯅꯥꯇꯣꯟ
nepसुँड
oriଶୁଣ୍ଢ
panਸੁੰਡ
sanशुण्डा
tamதுதிக்கை
telతొండం
urdسونڈ
noun  भायले, सकयले आनी वयले ओंठ आसपाविल्ले आसतात असो तोंडा वयलो भायर दिसपी तोंडाचो भाग   Ex. ताणें बडबडपी मनशाच्या तोंडार मारलें / शिक्षकान आपल्या तोंडार बोट दवरतकच वर्गांत शांतताय पातळ्ळी
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तोंड
Wordnet:
benমুখ
kanಮುಖ
kasچونٛٹھ , ٲس
sanमुखम्
telనోరు
urdمنھ

सोंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to the nozzle or snout of the bucket of a drawwell &c. &c.

सोंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The trunk of an elephant.

सोंड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हत्तीचा नाकासारखा लांब अवयव   Ex. हत्ती सोंडेने पाणी उडवत होता
HOLO COMPONENT OBJECT:
हत्ती
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmশুঁড়
bdसुन्दाय
benশুঁড়
gujસૂંઢ
hinसूँड़
kanಸೊಂಡಿಲು
kasکَر
kokसोंड
malതുമ്പികൈ
mniꯁꯥꯃꯨꯒꯤ꯭ꯅꯥꯇꯣꯟ
nepसुँड
oriଶୁଣ୍ଢ
panਸੁੰਡ
sanशुण्डा
tamதுதிக்கை
telతొండం
urdسونڈ

सोंड     

स्त्री , १ हत्तीचा नाकासारखा लांब अवयव , २ पर्वत , दगड , यांचा सोंडेच्या आकाराचा भाग , नदीचा घाट ; जोतें इ० च्या पायर्‍यांच्या बाजूच्या उतरत्या बंदिस्त वरवंड्या प्रत्येकीं . ३ ( कों )) देवालयाच्या बाहेरचा , द्बारपालांच्या दोन्ही बाजूंचअ ओटा ; अलंग .--- आडिक्याची महालक्ष्मी ४७ . ४मोटेचा पुढील चिंचोळा भाग . [ सं . शुंडा ]
का --- पु . ओझ्याच्या जनावरचे पाठीवरील ओझ्याखालील पोतडी ; गादी .
०गादी  स्त्री. पालखीच्या ( खांद्यावर ठेवावयाच्या जार्गी ) दांड्याला जोडलेली लहानशी गादी ; खोगीरावरील सोडेसारखे चार कोपर्‍याचे एक जीन .
०दोर   दोरा दोरसोल --- पु मोटेच्या सोंडेचा दोर , नादा ; सौंदर .
०वादी  स्त्री. मोटेची सौंदर व सोंड यांस जोडणारी वादी . र्सोडा - र्सोडाळ - र्सोड्या वि . र्सोड यांस जोडणारी वादी . र्सोडा - र्सोडाळ - र्सोड्या वि . र्सोड असलेला ( हत्ती , पोरकिडा , मुरकूट , टोळ ); मोर्ठे व कुरुप नाक असलेली . र्सोडी १ ( महानु .) घराचे मुख्य दरवाजाचे दोहों बाजूंच्या पडव्या प्रत्यकीं ; देवडी . उत्तम दक्षिण सोंडिया दोन्ही। ऋअ१०६ . २ ( ना .) मुख्य दरवाजाला लागून दोन हात लांब दरवाज्यापैकी उंच बांधलेली मातीची जागा , ओटा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP