Dictionaries | References

विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम्

   
Script: Devanagari

विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम्     

( सं.) एक मनुष्य गणपतीची मूर्ति करीत असतां सोंड पुढें लावायची ती पाठीमागें लावली गेली
त्यामुळें गणपति होण्याच्या ऐवजीं वानर झाला. यावरुन करावयास जावें एक व व्हावें भलतेंच अशी गति झाली असतां म्हणतात. ‘ विनायक करायला बसलं कीं नेमकं वानरच व्हायचं ! ’ -आमच्या इंदूचें शिक्षण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP