Dictionaries | References

करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)

   
Script: Devanagari

करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)     

[ (को.) केलडें = माकड ] एक मनुष्‍य गणपति करूं लागला असतां सोंड पुढे लावावयाच्या ऐवजी मागे लावली गेल्‍यामुळे माकड बनले. एक गोष्‍ट करावयास जातां भलतीच घडून आली म्‍हणजे म्‍हणतात. तु०-विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम्‌।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP