Dictionaries | References द दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल Script: Devanagari Meaning Related Words दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ एक बाई पीठ भिजवीत होती. प्रथम तिनें पिठांत पाणी थोडें घातल्यामुळें तें घट्ट झालेंम्हणून तिनें आणखी पाणी मागून ओतलें, तों तें फार झाल्यामुळें पीठ पातळ झालें. तेव्हां आणखी पीठ मागितलें. तें घातल्यावर पाहते तों पुन्हां पीठ जास्त झाल्यामुळें घट्ट झालें. तेव्हां पुन्हां पाणी व पुन्हां पीठ याप्रमाणें तिचा क्रम चालू राहून भाकर्या होण्याची कांहीं आशा दिसेना. यावरून ] व्यवस्थित रीतीनें काम न केल्यास तें काम कधींहि नीट होत नाही. हीच म्हण ‘ घट्ट झालें दूध घ ल, पातळ झालें पीठ घाल ’ या स्वरूपांतहि आढळतें. ( गो. ) दाट जल्यारि उदाक घालि, पातळ जाल्यारि पिट्टि घालि ! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP