Dictionaries | References अ अघळपघळ अन् घाल गोंधळ Script: Devanagari Meaning Related Words अघळपघळ अन् घाल गोंधळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बोलण्यांत वागण्यांत मनमोकळा, उदार असलेला माणूस पुष्कळदां अव्यवस्थित व गबाळ आढळतो तेव्हा त्याच्या अघळपघळपणाचा आपल्याला साहजिक राग येतो. मितभाषणी, शिस्तीचा माणूस अशा वेळीं बरा वाटतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP