Dictionaries | References

आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग

   
Script: Devanagari

आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग

   मनुष्य भांग प्याला म्हणजे बावळ्यासारखे चाळे करूं लागतो. तेव्हां स्वभावतः बावळ्या मनुष्यानें भांग घेतली तर त्याच्या चेष्टा किती वर्णाव्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP