Dictionaries | References

भंग

   
Script: Devanagari

भंग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : हार, भाँग, टूटना, भाग, तोड़-फोड़, भाँग, कुटिलता, उद्गम, लक़वा, फूट, तुड़ाई, टेढ़ापन

भंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also the state occasioned by such action. 3 Liability or obnoxiousness to fracture, injury, decay. Ex. लाकडी काम करावें त्यापेक्षां दगडी कामास भंग ना- हीं; ह्या धोतरास साहा महिन्यांस भंग नाहीं. In this sense used esp. with neg. con. With this word are formed many elegant and expressive compounds, of which, as but few of them can be inserted in order, the following specimens may be studied;--आज्ञाभंग Violation or neglect of a command, disobedience; आशाभंग Destruction of hope or expectation, disappointment; उत्साहभंग Damping or blasting the ardor or spirit of; or breaking in upon and interrupting a festival; इच्छाभंग, कार्यभंग, गात्रभंग, गृहभंग, छंदोभंग, तपोभंग, तेजोभंग, धैर्यभंग, नियमभंग, प्रीतिभंग, मनोभंग, मानभंग, राज्यभंग, व्रतभंग, शक्तिभंग, सैन्यभंग, स्नेहभंग. भंगास जाणें To be broken up; to be smashed, dissolved, destroyed, ruined.
Hemp, Cannabis sativa.

भंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Fracture; act of breaking.
 f  Hemp.

भंग     

 पु. 
 स्त्री. भांग . [ सं . भंगा ] भंगट , - वि .
भांग पिण्याचें व्यसन असलेला .
फुटणें ; मोडणें ; नाश पावणें .
भेदणें ; फोडणें ; चिरडणें ; विध्वंस होणें ; नासणें ; बिघाड ( वस्तु , सैन्य , काम यांचा ); मोडणें ( वचन , कायदा , मंडळी , संघ इ० ); कमी करणें ; खचविणें ( हिंमत ).
( ल . ) अमर्याद , उधळेपणा करणारा . त्याचा खर्च भंगड आहे , अशानें तो कर्जबाजारी होईल .
( व . ) उधळ्या . भंगी - वि . भंगट . भंगीचंगी - पु . चंगीभंगी ; व्यसनी ; रंडीबाज . असा भंगीचंगी गृहवधु तया काय करणें । - उमाविलास
असें करण्यानें झालेली स्थिति .
नुकसानीची भीति , संभव ; अपाय . लाकडी काम करावें त्यापेक्षां दगडी कामास भंग नाहीं .
भंगेरा , री - वि . भांग तयार करणारा , विकणारा . भंग्या - वि . भंगट .
पराभव . सोसिल इतर कसी दे मदिषूंची भंग राजि रामा जी । - मोभीष्म ११ . ३६ .
तरंग ; लाट . गंगेसि भंग बहु पाणउतार होतो । - र २ . ( सामासांत ) आज्ञाभंग ( आज्ञेचें उल्लंघन ); आशा भंग ( आशेचा मोड ); उत्साहभंग ( उत्साहाचा नाश ); इच्छा - कार्य - गात्र - गृह - छंदस - तपस - तेजस - धैर्य - नियम - प्रीति - मनस - मान - राज्य - व्रत - शक्ति - सैन्य - स्नेह - भंग . [ सं . भंज = मोडणें ] भंगास जाणें - क्रि . मोडणें ; चकाचूर होणें . भंगणी - स्त्री .
मोड ; नाश . होय भंगणी द्वंद्वाची । - एभा २३ . ९७७ .
त्रेधा ; दाणादाण . पडतां पंचाननाची घाणी । होय मदगजा भंगणी । - एभा २९ . ७१ . भंगणें - उक्रि .
मोडणें ; नासणें ; छिन्नभिन्न होणें ; नाश पावणें . भंग पहा .
ढळणें ; हलणें . पळ सात्यकी न भंगे आद्यंतीं सुदृढ हीरको - पळसा । - मोकर्ण ९ . ११ .
पराभव पावणें . मज सांग संजया ते ज्या सामर्थ्यें रणीं न भंगति तें । - मोभीष्म ६ . ४ . [ सं . भंग ; फ्रें . जि . फंग , बंग ]
०देश  पु. रणांगण . चूर्ण करील तुम्हांला धर्मवता , भंगदेश हा खल हो ! । - मोभीष्म १ . २१ . [ सं . ]
०शिर वि.  फुटण्यासारखें ; भंगुर . परंतु कांचेचें भांडें भंगशिर आहे . - अश्वप २ . ६१ . भंगुर वि .
भंगलेला ; वांकलेला .
( ल . ) नश्वर ; क्षणिक .
पळपुटा . रतिसंगरिं भंगुर हा कचपाश हो यासि तो पाठिकडे दडणें । - अकक राधावर्णन २ . ८ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP