Dictionaries | References

अभिमानें संकटें येती, दिमाखानें आशा भंग होती

   
Script: Devanagari

अभिमानें संकटें येती, दिमाखानें आशा भंग होती

   मनुष्य गर्विष्ठ असला म्हणजे स्वतःवर संकटें ओढवून घेतो. फार आढ्यता दाखवावयास गेलें म्हणजे पुष्कळदां मनोरथ सिद्धि न होतां निराशा पदरांत पडण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP