Dictionaries | References अं अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अंधळ्या मनुष्यास जेवावयास बोलाविलें असतां तो मनुष्य तर येतोच पण त्याबरोबर त्याला वाट दाखविण्यासाठीं दुसरा मनुष्य आणावा लागतो व त्यासहि यजमानास जेवावयास घालावें लागतें. अशाप्रकारें जी गोष्ट एखाद्या गोष्टीशीं निगडित असते ती टाळतां येत नाहीं. एकीचा स्वीकार केला असतां दुसरीचा स्वीकार करावाच लागतो. ‘ व्हाइसरॉय यांनीं आपल्या सूचना महात्मा गांधींना केल्या. काँग्रेसला केल्या नाहींत. व्हाइसरॉय यांनीं सध्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मौ. अबुल कलम आझाद यांना बोलवणें केलें असतें तर " अंधासी देतां निमंत्रण सेवेंची येती दोघेजण " असें कांहींतरी झालें असतें. -केसरी १९-७-४०. Related Words अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण अंधळ्यास आमंत्रण दोघे येतात जण सवेंचि अंधा आमंत्रण वाण आमंत्रण २ अंधा बगुला घरटी आमंत्रण आमंत्रण देणे पांच जण मेळेलेकडे परमेश्वर लबाडाचें आमंत्रण जेवल्यावर खरें आमंत्रण टाकून भीक मागणार एक खांड दोघे खातात दोघे जण हाराचें, जण चोराचें घरचे भोजन ना, भायलेंय आमंत्रण ना आमंत्रण लटिक्याचें जेविल्याविन्हा सत्य कदापि मानूं नये दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं invitation आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा अंधा तारा अंधा सर्प अंधा होना देतां घेताअं रोख ठोक, त्याला घेरती सर्व लोक सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार पोक्याची पिलाई, नऊ जण जांवई पावसानें येती शेतें आणि नशिबानें येती भातें संगतीच्या लोभें, मेले दोघे दोघे जोडीचे, बैल गाडीचे दोघे भांडितां तिसर्यासी जाये अंधा क्या जाने लालकी बहार आँखका अंधा, और गांठका पुरा आँख का अंधा नाम नयनसुख घेतां दिपाळी, देतां शिमगा देतां घेतां परमेश्वर देतां घेतां शिमगा देतां चोख, घेतां रोख दुर्दशा जाती, दैवदशा येती लटक्या आमंत्रण सारें पुरें पावचें கண்ணில்லாதவன் ਅੰਨ੍ਹਾ അന്ധന് कुड्डें निमंत्रण नोडगा आणि भोंडगा दोघे सारखेच उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं हातांनी देतां आणि चोरांनी नेतां अंधा बाटे जोडीया, फिर फिर आपने नहीको उद्योग करतां, फळे येती हातां साम्राज्याच्या गरजा, येती आमच्या काजा గుడ్డివాడు આંધળું ଅନ୍ଧ आंधळा अन्धः वाणाचें सोडून तोंडल्यास आणि आमंत्रण सोडून भिक्षेस दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती अभिमंत्रण उपदेश येतो देतां, आचरण दुजे हातां कोणी देतां मोठी आशा, त्याची धरावी निराशा कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं केळीं खातां हरखलें, हिशेब देतां टरकलें गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान दुष्टाचे तोंडीं कुटका, देतां होय सुटका दर्पण अंधळयाकरीं, देतां न होय उपकारी देतां नये ठाव, धरतां नये वाव नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण आनंदाची घडी येती, न कळतां निघून जाती ईश्र्वर होता पाठमोरा, नसतीं विघ्नें येती घरा एक लबाडीच्या योगें, बहू येती तिच्या मागें अंधारांत मांजरी येती सार्या सारख्या दिसती अति सुंदर जन्मा येती तिजवर उड्या पडती आंब्याला मोहर दाटला, नशीबानें येती फळें त्याला अभिमानें संकटें येती, दिमाखानें आशा भंग होती जाती जातीच्या कलागती, रात्रंदिनीं आड येती जिंकण्याची आशा धरती, हरून मागें येती दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती दुर्दशा उडून येती, जातांना चालत जाती चांगले काम येतां हाती, हातापाया हुषारी येती तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥ আমণ্ত্রণ નિમંત્રણ निमन्त्रणम् اوٚن பார்வையில்லாத அந்தாபகலா આંધળો બગલો ਅੰਧਾ ਬਗਲਾ ਅੰਨਾ অন্ধ অন্ধ সারস ଅନ୍ଧା ବଗୁଲା നാടൻ കൊറ്റി അന്ധനായ कुड्डो आंधळा बगळा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP