Dictionaries | References द दुर्दशा उडून येती, जातांना चालत जाती Script: Devanagari Meaning Related Words दुर्दशा उडून येती, जातांना चालत जाती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 संकट येतांना एकदम येतें पण निवारण होण्यास दीर्घ काळ लागतो. तु०- दुखणें हत्तीच्या पायानें येतें व मुंगीच्या पायानें जातें. Misfortunes come on wings and depart on foot. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP