Dictionaries | References

अविद्वानाचे हातीं, शहाणे शिकूनिया जाती

   
Script: Devanagari

अविद्वानाचे हातीं, शहाणे शिकूनिया जाती

   एखाद्या अडाणी मनुष्यापासून बुद्धिवान मनुष्यास पुष्कळ ज्ञानप्राप्ति होते. यावरून अडाणी दिसणार्‍या मनुष्यापासूनहि काही गोष्टी घेण्यासारख्या असतात किंवा त्याच्या अनुभवांपासून आपण शहाणें होऊं शकतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP