Dictionaries | References

शंभर शहाणे पण अक्कल एक

   
Script: Devanagari

शंभर शहाणे पण अक्कल एक

   शहाणे मनुष्य कितीहि आले तरी शेवटीं एकच गोष्ट सांगतात. शहाणा मनुष्य प्रत्येक गोष्टीचा जो निकाल देतो तो बहुधा इतर सर्व शाहण्यांस पटण्यासारखाच असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP