Dictionaries | References व वेडे मेजवान्या करिती, शहाणे येऊन स्वस्थ बसून खाती Script: Devanagari Meaning Related Words वेडे मेजवान्या करिती, शहाणे येऊन स्वस्थ बसून खाती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उगाच मेजवान्या करणारे बहुधां मूर्ख असतात. शहाणे जे असतात ते अशा मेजवान्यांना जाऊन यथेच्छ खातात. त्यांना बरेंच होतें. Fools mako feasts and wise men cat them-French. -सवि १०८५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP