Dictionaries | References अ अडजीभ खाती पडजीभ बोंब मारती Script: Devanagari Meaning Related Words अडजीभ खाती पडजीभ बोंब मारती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पडजीभेचा खाण्याच्या कामीं कोणताहि उपयोग होत नाहीं पण ती जर सुजली तर खाण्यास अडचण पडते. यावरुन एखाद्या मनुष्यास प्रत्यक्ष कोणत्याहि प्रकारची तोषीस न लागतांहि तो जेव्हां एखाद्या कार्यांत विघ्नें आणण्याचा प्रयत्न करतो किंवा विनाकारण तक्रारी करतो तेव्हां या म्हणीचा उपयोग करतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP