Dictionaries | References

कल्‍पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या?

   
Script: Devanagari

कल्‍पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या?     

कल्‍पवृक्षाच्या छायेत बसल्‍यावर दरिद्री आकांक्षा कशास धराव्या? चांगली संधि प्राप्त झाली असतां मनाचा क्षुद्रपणा टाकून तिचा चांगला फायदा करून घ्‍यावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP