Dictionaries | References अ अक्कल Script: Devanagari Meaning Related Words अक्कल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : बुद्द अक्कल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The phrase is used in enjoining one to apply his reason or understanding--to make the observations and to draw the inferences proper to a rational being. अक्कल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sense, understanding. अक्कल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चातुर्य , धी , प्रज्ञा , बुद्धी , मती , मेधा , विवेचनशक्ती , समज . अक्कल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : समज, बुद्धी अक्कल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. शहाणपण ; चातुर्य ; बुध्दि . [ अर . अक्ल ].०गुंग - बुध्दि कुंठित होणें .होणें - बुध्दि कुंठित होणें .०जाणें शहाणपण नाहीसें होणें . म्ह . आधीं जाते अक्कल , मग जातें भांडवल .०विकत - धडा शिकणें ; पुष्कळ किंमत देऊन शहाणपण शिकणें ; फार महाग पडलेल्या अनुभवानें शहाणें होणें .घेणें - धडा शिकणें ; पुष्कळ किंमत देऊन शहाणपण शिकणें ; फार महाग पडलेल्या अनुभवानें शहाणें होणें .०सांगणें सल्ला देणे ; युक्ति सांगणें .०से पछानना - शहाणपणानें देवासहि जाणतां येतें ; ही ह्मण एखाद्याला आपल्या बुध्दीचा उपयोग करावयास सांगण्याकरितां वापरतात . लेचा कांदा , लेचा खंदक , लेचा गड्डा - अति शहाणा ; दीडशहाणा ; मूर्ख . लेचा गधडा - मूर्ख ; ढ ; मतिमंद ; बावळट . लेचे तारे तोडणें - अविचारानें बोलणें . लतिके ! ज्या तोंडानें हे अकलेचे तारे तोडीत होतीस , त्याच तोंडाला असे खडे चारतांना मला कल्पांतापर्यंत सुध्दां दया येणार नाहीं . - भा १६५ . लेचा बंद - दूरदर्शित्व ; शहाणपण ; चातुर्य . अकलेचा बंद नाहीं घातला । - दा १९ . ८ . १५ .खुदा पछानना - शहाणपणानें देवासहि जाणतां येतें ; ही ह्मण एखाद्याला आपल्या बुध्दीचा उपयोग करावयास सांगण्याकरितां वापरतात . लेचा कांदा , लेचा खंदक , लेचा गड्डा - अति शहाणा ; दीडशहाणा ; मूर्ख . लेचा गधडा - मूर्ख ; ढ ; मतिमंद ; बावळट . लेचे तारे तोडणें - अविचारानें बोलणें . लतिके ! ज्या तोंडानें हे अकलेचे तारे तोडीत होतीस , त्याच तोंडाला असे खडे चारतांना मला कल्पांतापर्यंत सुध्दां दया येणार नाहीं . - भा १६५ . लेचा बंद - दूरदर्शित्व ; शहाणपण ; चातुर्य . अकलेचा बंद नाहीं घातला । - दा १९ . ८ . १५ . अक्कल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : विवेक Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP