Dictionaries | References

शक्कल

   
Script: Devanagari

शक्कल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śakkala f See शकल f & f n.

शक्कल     

ना.  उपाय , क्लृप्ती , तोड , युक्ती , योजना , हिकमत ;
ना.  तोंड , रूप , स्वरूप .

शक्कल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उपाय

शक्कल     

 स्त्री. १ युक्ति ; कल्पना ; तोड ; उपाय ; योजना . ( क्रि० काढणें ; करणें ; योजणें ; निघणें ; पाडणें ). हीच कां तू शक्कल काढलीस . - इंप ११३ . शक्कल काढावयाला अक्कल लागते . - रणदुंदुभी ३७ . २ - नस्त्री . स्थिति ; प्रकार ; स्वरूप ( एखाद्या कामाचें , वस्तूचें ). इकडून ही हे शक्कल जलद नमूदांत यावी म्हणोन पत्रें जातात . - पया ४७७ . [ अर . शक्ल् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP