Dictionaries | References

करंटा

   
Script: Devanagari
See also:  करटा

करंटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   luckless; ill-starred and wretched. Ex. जिनें नव मास वाहिलें पोटींतीस म्हणें परम करटी ॥ 2 freely. poor, bare, barren, destitute of any riches or resources--a village, a country: of unfortunate or unprofitable devisings--an understanding or a mind: miserable--an expedient &c.

करंटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   luckless, poor.

करंटा

करंटा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

करंटा

 वि.  दैवहीन ; दुदैवी ; कमनशिवी ; हतभागी . ' नव्हेसी वीरवृत्तिलाठा । अति करंटा नपुंसक । ' - एरुस्व ६ . ४२ . ' पालथा घट करटा जन । ' - यथा २ . ७५५ . २ कंगाल ; दरिद्री ; कृपण . ' त्या सुखास लात मारूनजात आहे करंटा ॥ ' - नव २१ . ११८ . ३ ( व्यापक ) भिकार ; ओसाड ; नापीक ; धन हीन ( गांव , देश ). ४ निष्फळ ; बेफायदेशीर ( मनांतील विचार , बेत , कल्पना , शक्कल इ० ). ५ नास्तिक ; उदासीन . ' धर्माविषयीं फार करंटा । ' - अमृतराय ५२ . ६ फसणारा ; निष्फळ होनारा ( उपाय इ० ) ( सं . करट ) करंट्या कपाळाचा , हाडाचा - वि . दुदैवी ; भाग्यहीन ; कमनशिबी . करंटापोपट - पु . बोलक्या पोपटाचे गुण ज्यांत नाहींत असा पोपट ; रानपोपट ; कुलक्षणी पोपट .
०बांगडा  पु. समुद्रांतील बांगडा नांवाच्या माशाचा एक प्रकार .

करंटा

   करंट्या कपाळाचा-हाडाचा
   दैवहीन
   अत्‍यंत दुदैवी, कमनशिबी
   भाग्‍यहीन
   फुटक्‍या नशीबाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP