Dictionaries | References

लाठ

   
Script: Devanagari
See also:  लांठ , लांठा , लाट

लाठ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : लाट, लार्ड, लाट साहब, लाट

लाठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to draw water out of deep wells.

लाठ     

 स्त्री. ( कों . कु . ) खोल विहिरीचे पाणी वर काढण्याचे एक साधन . ओकती पहा .
वि.  
आडदांड व मजबूत ; दांडगा ; सशक्त व अगडबंब .
माजलेला . आधीच तारुण्ये अति लाठा । वरि धनमदे भरला ताठा । - एभा २३ . २७७ .
मोठा शूर ; समर्थ ; बलवान . राजा म्हणे कटकटा । व्यर्थ आलासी माझियां पोटा । नव्हेसि वीरवृत्ति लाठा । अति करंटा नपुंसक । - एरुस्व ६ . ४२ . - एभा २० . २७० .
प्रचंड ; अति मोठा . हा लाठा जुंझारु म्हणोनि धनमाने अधिकु अग्नी । - उषा ९५ . ६६ .
अपरंपार ; रेलचेलीचा ( पाऊस , पीक , बहर इ० ) [ लठ्ठ ] लाठाई - स्त्री .
दांडगाई व आडदांडपणा .
जुलूम , जबरदस्ती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP