Dictionaries | References ग गोरा गोमटा, कपाळ करटा Script: Devanagari Meaning Related Words गोरा गोमटा, कपाळ करटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दिसण्यात सुंदर पण फुटक्या नशीबाचादेखणा पण दुर्देवी. ‘दुर्गीचा नवरा लग्नात गोरागोमटा पण पुढे असा कपाळ करंटा निघाला की, लाख रुपयांची मालमत्ता उधळून टाकून अन्नान्न दशेस लागला.’ -पकोघे. ‘ह्या भाडोत्री गुरुशिष्य जोडीची ही पश्र्चिमेकडील पद्धति-गोरी गोमटी आणि कपाळ करंटी !’-छच ६१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP