Dictionaries | References क कपाळाला कपाळ घासल्यानें दैव येत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words कपाळाला कपाळ घासल्यानें दैव येत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या दैववान् मनुष्याची जरी आपण कितीहि संगत ठेवली तरी त्यामुळे आपल्या नशीबात काही फरक पडत नाही. आपल्या नशीबात काही दुसर्याच्या नशीबाने फरक पडत नाही. (गु.) कपाल कुटवे सीब नहि सुधरे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP