Dictionaries | References स सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एकदां हातून घडलेली गोष्ट मागें घेतां येत नाहीं. Related Words सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं शब्द बाण उद्गारवाचक शब्द विस्मयादिबोधक शब्द परत गेलेली वस्तु परत येत नसते सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं तत्सम शब्द वेळ निघून जातो पण शब्द राहतो मारली हांटली येत नाहीं मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं झाली गोष्ट परत येत नाहीं पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं परत परत गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं येत रावप गेलेलो मानु परत येना, भेतिलें माणिक समजायना ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं हात हालवीत परत येणें अधोवाची शब्द शब्द राहणें शब्द झेलणें arrow शब्द लावणें द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं परत-परत येवपी तापल्या पाण्यास चव येत नाहीं सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत सोडलेला विषदिग्ध बाण दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं विषदग्ध बाण सुखाचा शब्द देखील नाहीं हातचा बाण बाण-फल रामाचा बाण पवन बाण फुगेट्यांतले बाण शब्दाची जात अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥ password परत मेळोवप गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं watchword टक्के टोणपे खाल्यावांचून मोठेपणा येत नाहीं टक्के टोणपे खाल्यावांचून शहाणपणा येत नाहीं परत करणे परत आपोवप मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं येत आसप शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं परत एक फावट कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ ज्याचा बाण, त्याची मृगया उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं परत करूंक सांगप परत दिवपाक लावप वर्णात्मक शब्द शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं मुसळाशीं गांठ पडत नाहीं मुसळास गांठ पडत नाहीं एक नाहीं, दोन नाहीं मागल्या पायीं परत येणें विस्मयबोधक शब्द संबंधसूचक शब्द शब्द खाणें परत सोदून काडप प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं विरुद्धार्थी शब्द वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं परत करूंक लावप शब्द भेद व्यक्त शब्द शब्द ठेवणें शब्द लागणें अव्यक्त शब्द फिरत्या भोंवर्याचे वेढे मोजतां येत नाहींत parole नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग तिवाटांची माती येत नाहीं विस्मयादिबोधकशब्दः बाण आशिल्ले तरी त्राण आसका हत्तीचे दांत, नाहीं मागें जात सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP