Dictionaries | References

रामाचा बाण

   
Script: Devanagari

रामाचा बाण     

रामबाण. रामाचा बाण ज्याप्रमाणें कधीं निष्फल होत नसे त्याप्रमाणें अचूक प्रभावकारी. ‘ कायदे कौंसिलपुढें आणलेलें बिल म्हणजे तो कांहीं रामाचा बाण नव्हे किंवा वासव शक्ति नव्हे ’ ( न. चिं. केळकर ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP