Dictionaries | References क करटा Script: Devanagari See also: करंटा Meaning Related Words करटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Luckless; ill-starred and wretched. Ex. जिनें नव मास वाहिलें पोटीं ॥ तीस म्हणें परम करटी ॥ 2 Freely. Poor, bare, barren, destitute of any riches or resources--a village, a country: of unfortunate or unprofitable devisings--an understanding or a mind: miserable--an expedient &c. करटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Luckless, poor. करटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ दैवहीन ; दुदैवी ; कमनशिवी ; हतभागी . ' नव्हेसी वीरवृत्तिलाठा । अति करंटा नपुंसक । ' - एरुस्व ६ . ४२ . ' पालथा घट करटा जन । ' - यथा २ . ७५५ . २ कंगाल ; दरिद्री ; कृपण . ' त्या सुखास लात मारून । जात आहे करंटा ॥ ' - नव २१ . ११८ . ३ ( व्यापक ) भिकार ; ओसाड ; नापीक ; धन हीन ( गांव , देश ). ४ निष्फळ ; बेफायदेशीर ( मनांतील विचार , बेत , कल्पना , शक्कल इ० ). ५ नास्तिक ; उदासीन . ' धर्माविषयीं फार करंटा । ' - अमृतराय ५२ . ६ फसणारा ; निष्फळ होनारा ( उपाय इ० ) ( सं . करट ) करंट्या कपाळाचा , हाडाचा - वि . दुदैवी ; भाग्यहीन ; कमनशिबी . करंटापोपट - पु . बोलक्या पोपटाचे गुण ज्यांत नाहींत असा पोपट ; रानपोपट ; कुलक्षणी पोपट .०बांगडा पु. समुद्रांतील बांगडा नांवाच्या माशाचा एक प्रकार . करटा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 करटा f. f. an elephant's templea cow difficult to be milked, [L.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP