Dictionaries | References घ घरांत वाजे नकारघंटा Script: Devanagari Meaning Related Words घरांत वाजे नकारघंटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अगदी दारिद्रय असणेंघरात काही नसणें. ‘त्याचा प्रपंच हीन करंटा। घरात वाजे नकारघंटा। मुले भुकेने करिती तंटा।।’ -अमृतराय सुदामचरित्र. ‘‘उद्योगी व प्रामाणिक माणसाला उदरनिर्वाहाची पंचाईत पडू नये पण असे नसून ‘घरात वाजे नकारघंटा’ अशी एखाद्या राष्ट्राची स्थिति असली.....तर ते राष्ट्र भिकारच म्हटले पाहिजे. ’’ -नि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP