Dictionaries | References

रोहिणी डाजे मृग गाजे आर्द्रा वाहे पूर, सहदेव कहे भाडळी घर घर वाजे तूर

   
Script: Devanagari

रोहिणी डाजे मृग गाजे आर्द्रा वाहे पूर, सहदेव कहे भाडळी घर घर वाजे तूर     

रोहिणींत ( हें नक्षत्र असतें. तेव्हां ) उकाडा झाला, मृगांत मेघगर्जना झाली व आर्द्रा नक्षत्रांत पूर आले तर सहदेव भाडळीस म्हणतो कीं, घरोघरीं आनंदानें नगारे वाजूं लागतील
म्हणजे त्याकाळीं पीक चांगलें होईल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP