Dictionaries | References

तूर

   { tūra }
Script: Devanagari

तूर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

तूर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A weaver's beam. तुरीची काठी तुरीवर झाडावी To do a matter in its proper place. तुरी हातावर देणें or देऊन पळणें To gull and run off.

तूर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A pulse, Cytisus cajan. A toggel. A weaver's beam.
तुरी हातावर देणें-देऊन पळणें   gall and run off.

तूर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक द्विदल धान्य   Ex. तुरीच्या डाळीचे वरण आणि भात असा आजचा जेवणाचा साधा बेत आहे
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एक झाड ज्याची बी डाळीच्या रुपात खाल्ली जाते   Ex. तुरीला खूप शेंगा आल्या आहेत
HOLO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکرٛۄتھہٕ دالہِ کُل , کرٛۄتھہٕ کُل
mniꯃꯥꯏꯔꯣꯡꯕꯤ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
urdارہر , تور , توہڑ

तूर

  स्त्री. १ दोहोकडे टोके असणारा खिळा ; सुरसा . २ ( विणकाम ) विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लांकूड ; कोष्ट्याची दांडी .
  स्त्री. एक द्विदल धान्य . २ त्याचे काड . [ सं . तुवर ; प्रा . तुअर ] ( वाप्र . ) हातावर तुरी देणे - देऊन पळण - दुसर्‍यास फसवून पळून जाणे . म्ह ० १ तुरीची काठी तुरीवर झाडावी = योग्य ठिकाणी जे करावयाचे तेच करावे . २ हातावर तुरी देणे . सामाशब्द -
०काठी  स्त्री. ( सामा . ) तुर्‍हाटी ; तुरीचे वाळलेले झाड . तुरीचे बरट न . तुरीचे भूस .

तूर

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
तूर  m. m. = °र्य2 [L.]
अर्ध   cf.-

तूर

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
तूर [tūra]   a.
   Hastening.
   A courier.
-रा   speed; अदृश्य- तूर्भिः [Bhāg.2.7.37.]

तूर

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
तूर (ई) तूरी   r. 4th cl. (तूर्य्यते) To go quick, to make haste.
तूर (ई) तूरी   2. To kill, to hurt or injure.
तूर (ई) तूरी   E. दिवा-आत्म हिंसायां सक० वेगे अक-सेट् .
ROOTS:
दिवा-आत्म हिंसायां सक० वेगे अक-सेट् .
तूर  n.  (-रं) any musical instrument.
  f.  (-री) A trumpet.
   E. तूर् to speed, affix क . तूर्य्यते ताड्यते मुखमारुतेन तूर-घञर्थे कर्मणि क .
ROOTS:
तूर् क . तूर्य्यते ताड्यते मुखमारुतेन तूर-घञर्थे कर्मणि क .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP