Dictionaries | References

मोघड्या

   
Script: Devanagari

मोघड्या

  स्त्री. ( खा . ) दोन फणी पाभर ; खानदेशांत गहूं , हरभरा या पाभरीतून पेरतात . मोघणा - पु . मुख्य धान्यांत मोगण म्हणून दुसरें धान्य पेरण्याचा नळा . मोघड किंवा मोघण ह्या अर्थी उपयोग .
   ह्या नळ्यानें किंवा मोघण्यानें पेरलेलें तास . मोघणी , मोंघणी - स्त्री .
   जोंधळा , बाजरी वगैरे मध्यें तूर , हरभरा इ० ची केलेली पेरणी .
   असें पेरणीचें काम ज्या नळ्यानें केलें जातें तो नळा . मोघणा पहा . मोघणें - क्रि . मोघणाच्या साधनानें शेतांत तास पाडून त्यांत बीं पेरणें . [ मोघण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP