Dictionaries | References

कोळसा

   
Script: Devanagari

कोळसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kōḷasā m Charcoal. Pr. को0 घासला तरीं आंत काळें A bad man is bad all through to the heart. 2 A bird, Drongo shrike, Dicrurus balicrassius.

कोळसा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Charcoal.

कोळसा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सरपण म्हणून वापराला जाणारा, काळ्या रंगाचा पदार्थ   Ex. त्याने बाजारातून कोळसा आणला.
HYPONYMY:
दगडी कोळसा लोणारी कोळसा
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকয়লা
bdखैला
benকয়লা
gujકોલસો
kanಇಂದಿಲ್ಲು
kasکولہٕ , کولہٕ ژِنہِ
kokकोळसो
malകല്ക്കരി
mniꯀꯣꯏꯂꯥ
nepकोइला
oriକୋଇଲା
panਕੋਲਾ
sanअङ्गारः
telబొగ్గు
urdکوئلا

कोळसा     

 पु. एक पक्षी .
 पु. एक झुडुप , कोरांटीतील एक जात ; हें शेताच्या बाजुस किंव ओहोळाच्या कांठी येतें . यांची उंची २।२॥ फुट असतें याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात . पानें लांबट असुन त्यांस खालीं एक कांटा असतो . ' याच्या बीस तालीमखाना म्हणतात . - वगु २ . ६७ .
 पु. १ विझलेला निखारा . ' तरि वरी तसाच आंतहि उगाळितां कोळसा प्रयास करा । ' - मो संशयरत्‍नमाला २० ( नवनीत पृ . ३५० ) म्ह० १ कोळसा किती उगाळला तरी केळाच . २ ( कोळसा घासला तरी आंत काळें = वाईट गोष्टीपासुन कधीं चांगलें निघावयाचें नाहीं . दुष्ट मनुष्य अंतःकरणानें व आचारानें सारखाच असतो . वाईट तें वाईटच कोळशाचें प्रकार -( अ ) ( सोनारी ) हा कोळसा , फणस , खैर , बाभळ , किंजळ या लांकडांचा व न पिचलेला असतो .( आ .) ( दारुकाम ) दारुकामांत शेर , तूर , आघाडा वगैरे झाडांच्या हलका व लवकर पेट घेणारा कोळसा वापरतात ; कृति - प्रथम मातीच्या घागरींत लांकडाचें तुकडे भरुन लांकडें जळुन निखारें पडुं लागले म्हणजे घागरींचे तोंड बंद करतात त्यामुळें लांकडें विझुन त्यांचा कोळसा तयार होतो . नंतर तो सावलींत सुकवून त्याची वस्त्रगाळ पुड करतात . ( वैसं . कुल ‌ = जळणें ; का . कोळ्‌ळि ; प्रा . कोळ्‌ळ , ग्री . कोहल ; इं . कोल ) - कोळशांतील माणिक - अंतरसाल - नस्त्री . अतिशय काळा माणुस . - गलिवृ २ . २४ .
जीवंतमध्ये पहा .

कोळसा     

कोळशांतील माणिक-अंतरसाल
अतिशय काळा मनुष्‍य
काळाकुट्ट मनुष्‍य. गलिवृ २.२४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP