Dictionaries | References

धान्य

   
Script: Devanagari
See also:  भात , सुरई , सुरई पीक

धान्य     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अनाज, धान, धान

धान्य     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खातात अश्या पिका पसून उत्पन्न जावपी दाणे   Ex. श्याम हो धान्याचो वेपारी
HOLO MEMBER COLLECTION:
धनधान्य कणस अन्नरास
HOLO STUFF OBJECT:
पिंड रास
HYPONYMY:
मको पीक तांदूळ ज्वारी धान्य बाजरी कड्डण गंव भड्डो चणो जंव भिक्षान्न वाटाणो ल्हायो कुळीत पोल दाळ कच्चें अन्न नेवीं शिदो कोमेवपी-धान्य
MERO COMPONENT OBJECT:
भुसो
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कड्डण
Wordnet:
asmশস্য
bdआबाद बेगर
benআনাজ
gujઅનાજ
hinअनाज
kanಅಕ್ಕಿ
kasدانہِ
malഅരി
marधान्य
mniꯍꯋꯥꯏ ꯆꯦꯡꯋꯥꯏ
nepअन्न
oriଖାଦ୍ୟଶସ୍ୟ
panਅਨਾਜ
tamதானியம்
telధాన్యం
urdاناج , غلہ , پھل پھول
noun  कणसांतल्यान मेळपी वरवगोटो   Ex. धान्याचे गुदांव भरून आसात
HOLO COMPONENT OBJECT:
पीक
HYPONYMY:
भात बासमती वरयो
MERO COMPONENT OBJECT:
तांदूळ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पीक
Wordnet:
asmধান
gujડાંગર
hinधान
kanಧಾನ್ಯ
mniꯐꯧ
sanधान्यम्
tamநெல்
telధాన్యం
noun  जे धान्य वेंचलेले ना अशें   Ex. आजी धान्य वेंचता
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমিশ্রিত অন্ন
gujમિશ્ર અનાજ
hinइकौना
kasژارنٔے غَلہٕ
oriମିଶ୍ରିତ ଶସ୍ୟ
urdاِکَونا , ملاہوااناج
See : कण

धान्य     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 In the नवरात्र some grains of rice or wheat are sow in an little earth which is put around देवी, or in चैत्र around गौरी. These grains, when grown, are called धान. 3 Blades of corn stuck in the turban at the दसरा. धान्यपलालन्याय The law of the corn and its straw. Conquer the king and you conquer his subjects; accomplish or acquire a matter and you attain all it sustains or involves.

धान्य     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  धान
  Corn or grain gen.; and (by pre-eminence,) rice.

धान्य     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शेतात उत्पन्न होणारे व जेवण बनवण्यासाठी उपयोगी पडणारे गहू, तांदुळ, तूर इत्यादी खाद्यरूपी दाणे   Ex. श्याम धान्याचा व्यापारी आहे.
HOLO MEMBER COLLECTION:
ओंबी धनधान्य अन्नसाठा
HOLO STUFF OBJECT:
पिंड रास
HYPONYMY:
मकई बाजरा तृणधान्य पीक गहू सांजा चणा तांदूळ भात मटार कडधान्य जोंधळा सडण लाही अळिव शिधा ओट डाळ जव कुळीथ भिक्षान्न मोड आलेले धान्य कदन्न
MERO COMPONENT OBJECT:
फोल
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अन्नधान्य खाद्यान्न दाणागोटा अन्न
Wordnet:
asmশস্য
bdआबाद बेगर
benআনাজ
gujઅનાજ
hinअनाज
kanಅಕ್ಕಿ
kasدانہِ
kokधान्य
malഅരി
mniꯍꯋꯥꯏ ꯆꯦꯡꯋꯥꯏ
nepअन्न
oriଖାଦ୍ୟଶସ୍ୟ
panਅਨਾਜ
tamதானியம்
telధాన్యం
urdاناج , غلہ , پھل پھول

धान्य     

 स्त्री. न . कोंकणी खलाटींतील सर्व प्रकारचें पीक . लंवग - वेलदोडे - जायफळ - केशर इ० सुवासिक पीक प्रत्येकीं . सुरईभात , तांदुळ - न . पु . अव . ( कों . ) उकडे नसलेले तांदुळ .
 न. १ भात , गहूं , बाजरी , इ० मनुष्याच्या शरीरपोषणाच्या उपयोगाचा पदार्थ ; दाणागोटा . तांदूळ , गहू , ज्वारी इ० तृणधान्ये हरभरा , तूर , उडीद इ० द्विदल धान्ये व करडई , तीळ , जवस इ० तैलधान्ये असे धान्याचे तीन मुख्य वर्ग आहेत . २ नवरात्रांत देवीपुढे किंवा चैत्रांत गौरीपुढे थोड्याशा मातीत गहूं किंवा भात यांची जी लहान रोपे करतात ती समुच्चयाने . ३ दसर्‍याच्या दिवशी पागोट्यांत , टोपींत , खोवण्यांत येणारा गहूं , भात इ० कांच्या रोपांचा तुरा . ४ धणे . [ सं . धान्य ; गु ; धान्य ] ( वाप्र . )
०झटकणे   धान्य साफ करणे , वारवणे .
०हुडकणे   सक्रि . शोधणे ; निवडणे ; धुंडणे . पद्धति - एक लांब लोखंडी गज जमीनीत मारुन व त्याचा वास घेऊन अमुक ठिकाणी धान्य पुरले आहे असे नेमके सांगणे . लष्करांतील कित्येक लोकांचा धान्य हुडकून काढण्याचा धंदाच होता . - ख १०५५ . अठरा धान्यांचे कडबोळे न . अठरा पहा . सामाशब्द -
०देश  पु. पुष्कळ धान्ये पिकणारा , सुपीक देश . [ सं . ]
०पंचक  न. गहूं , तांदूळ , सातू , तीळ व मूग शंकरास लाखोली वाहण्यास योग्य अशी धान्ये . [ धान्य + सं . पंचक = पाचांचा समूह ]
०पंचकाचा   - पु . धणे , वाळा , सुंठ , नागरमोथा आणि दालचिनी यांचा काढा . [ धान्य = धणे + सं . पंचक काढा ]
काढा   - पु . धणे , वाळा , सुंठ , नागरमोथा आणि दालचिनी यांचा काढा . [ धान्य = धणे + सं . पंचक काढा ]
०पलाल   - पु . धान्य म्हटले म्हणजे त्यामध्ये त्याचा पेंढाहि अंतर्भूत होतो . त्यास वेगळे महत्व नसते . राजाला जिंकल्यावर प्रजाहि स्वाभाविकपणे जिंकल्या गेल्या असे मानण्यास हरकत नाही . यावरुन एखादी मुख्य गोष्ट साध्य , सिद्ध झाल्यावर तदनुषंगिक बारीकसारीक गोष्टी आपोआपच साध्य , सिद्ध होतात . [ धान्य + सं . पलाल = पेंढा , गवत ]
धान्य   - पु . धान्य म्हटले म्हणजे त्यामध्ये त्याचा पेंढाहि अंतर्भूत होतो . त्यास वेगळे महत्व नसते . राजाला जिंकल्यावर प्रजाहि स्वाभाविकपणे जिंकल्या गेल्या असे मानण्यास हरकत नाही . यावरुन एखादी मुख्य गोष्ट साध्य , सिद्ध झाल्यावर तदनुषंगिक बारीकसारीक गोष्टी आपोआपच साध्य , सिद्ध होतात . [ धान्य + सं . पलाल = पेंढा , गवत ]
०फराळ  पु. उपवासाच्या दिवशी धान्य भाजून केलेले , कोरडे खाद्य पदार्थ इ० काने केलेला फराळ . [ धान्य + फराळ ]
०भिक्षा  स्त्री. धान्याची मळणी होत असतांना भिक्षुक गांवोगांव फिरुन मिळवितात ती धान्याची भिक्षा , बलुते . [ धान्य + भिक्षा ]
०माप  न. धान्य मोजावयाचे माप , परिमाण उदा० शेर , पायली इ० .
०वणवा   वी - पुस्त्री . अकस्मात धान्य जळून खाक होणे . अग्न लागला शेती । धान्य वणव्या आणि खाडखुती । युक्ष दंड जळोनि जाती । अकस्मात । [ सं . धान्य + म . वणवा ]

धान्य     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अन्न

धान्य     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
धान्य  mfn. 1.mfn. consisting or made of grain, [RV.] ; [AV.]
धान्य  n. n. corn, grain, ib. &c. &c. (according to, [Suśr.] only शालयः, षष्टिकाः & वीहयः, the other grains being कु-धान्यq.v.)
a measure = 4 sesamum seeds, [L.]
धान्य  f. n. coriander (also f(). ), [L.]
धान्य  n. n.Cyperus Rotundus, [L.]
a kind of house, [Gal.]
धान्य  n. 2.n. (fr.धन) the being rich, richness, [Dhātup. xx, 3.]

धान्य     

Shabda-Sagara | Sanskrit  English
धान्य  n.  (-न्यं)
1. Corn in general, but especially rice, (Orizasativa.)
2. [Page369-a+ 60] Coriander.
3. A measure equal to four Seasamum seeds.
E. धा to nourish (mankind), Unādi affix यत्, and नुट् augment. धाने पोषणे साधु यत् .
ROOTS:
धा यत् नुट् धाने पोषणे साधु यत् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP