Dictionaries | References ध धान्य हुडकणें Script: Devanagari Meaning Related Words धान्य हुडकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धान्य शोधणें, निवडणें, धुंडणें. पूर्वी पेवांत धान्य पुरुन ठेवीत त्यावेळी लष्करी लोक लष्कराकरिता तें शोधून काढण्याचा प्रयत्न करीत. त्यांची पद्धतिः-एक लांब लोखंडीं गज जमिनींत मारुन व त्याचा वास घेऊन अमुक ठिकाणीं धान्य पुरलें आहे असें नेमक सागणें. ‘लष्करांतील कित्येक लोकांचा धान्य हुडकून काढण्याचा धंदास होता.’ -ख १०५५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP