Dictionaries | References

माझ्या घरांत मांजर व्याली काय?

   
Script: Devanagari

माझ्या घरांत मांजर व्याली काय?     

माझें घर वर्ज केलें काय, अरें विचारावयाचें झाल्यास म्हणतात. घरांत मांजर विणें चांगलें समजत नाहींत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP