Dictionaries | References भ भरंवशाची म्हैस टोणगा व्याली Script: Devanagari Meaning Related Words भरंवशाची म्हैस टोणगा व्याली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 म्हशीस रेडी झाली तर तिचा उपयोग असतो, रेडयाच्या कांहीं उपयोग नसतोयाकरितां ज्या म्हशीस रेडी होईल असा पक्का अदमास असावा तिलाच आयत्यावेळीं टोणगा झाला म्हणजे फसगत होते. यावरुन ज्यासंबंधी अगदीं खात्री असावी त्यानेंच वेळेवर दगा दिला असतां म्हणतात. " हीं मुक्ताफळें जेव्हां मोलें यांनीं काढलीं तेव्हां टिळकांनीं लिहिलें, ‘ शेवटीं भरंवशाच्या म्हशीस टोणगाच झाला. याच्या आचळांतून दूध कसचें निघणार ! ’ " -टिच २.५.३५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP