Dictionaries | References

भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट

   
Script: Devanagari

भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट     

एकद्यावर विश्वास ठेवून एखाद्या गोष्टीकरीतां खोळंबून बसावें आणि त्यानें वाट पाहावयास लावावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP